निवडणूक आयोगाकडून आत्तापर्यंतच्या 5 टप्प्यातील टक्केवारी जाहीर
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज देशातील 57 जागांवर मतदान पार पडले . दरम्यान, निवडणूक आयोगाने(Election commission of india declare statistic) गेल्या पाच टप्प्यात झालेल्या निवडणुकांची अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे. या पाच टप्प्यात कोणत्या लोकसभा मतदारसंघात (Loksabha Eelction) किती टक्के लोकांनी मतदान केले हे सांगण्यात आले आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्यात 66.14 टक्के मतदान […]