महाराष्ट्र अन्य बातम्या

राजधानी काय भाजपच्या मालकीची आहे काय? : संजय राऊत

X: @therajkaran मुंबई: देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या (Farmers’ protest) पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर (Modi Sarkar) निशाणा साधला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, नरेश टिकेत यांच्या नेतृत्वाखाली 2020 साली शेतकऱ्यांचे जेव्हा आंदोलन झाले होते, तेव्हा 720 साली शेतकऱ्यांना मृत्यू पत्करावा लागला, कालच्या आंदोलनामध्ये चार शेतकरी मृत्यू पावले, आता […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

Farmers Protest : 18,000 सुरक्षा दल, ड्रोनवरुन पाळत, शेतकऱ्यांना दिल्लीकडे रोखण्यासाठी सरकारची सुरक्षा योजना

नवी दिल्ली पंजाबच्या फतेहगड साहिबवरुन ट्रक आणि ट्र्रॅक्टरवरुन शेतकरी आज नवी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. सोमवारी १२ फेब्रुवारीच्या रात्री चंदीगडमध्ये साडेपाच तास चाललेल्या बैठकीत शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्री यांच्यात किमान आधारभूत किंमत हमी कायदा आणि कर्जमाफीवर एकमत होऊ शकले नाही. यानंतर किसान मजदूर मोर्चाचे निमंत्रक सर्वनसिंह पंढेर यांनी दिल्ली मोर्चाची घोषणा केली. शेतकरी […]

महाराष्ट्र

रविकांत तुपकरांची सरकारसोबतची बैठक यशस्वी

बहुतांश मागण्या मान्य सरकारने शब्द फिरवला तर नागपूरच्या अधिवेशनात इंगा दाखवू- रविकांत तुपकर  Twitter : @therajkaran मुंबई: सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या न्याय हक्कासाठी रविकांत तुपकरांनी गेल्या पाच दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू होते. तुपकर यांनी अन्नत्याग चालू ठेवत काल मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने आगेकूच केली व हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले, अन् जे सरकार चर्चेला तयार नव्हतं […]

राष्ट्रीय

संयुक्त किसान मोर्चातर्फे मुंबईत राज्यस्तरीय अधिवेशन 

Twitter : @milindmane70 मुंबई संयुक्त किसान मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या स्थापना संमेलनाच्या निमित्ताने शेतीवर अवलंबून असणारे सर्व घटक  शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, शेतीत राबणाऱ्या महिला, आदिवासी, मच्छिमार, या सर्वांच्या प्रश्नांवर विस्तृत मांडणी करणारा, त्यासंबंधी प्रमुख मागण्या अधोरेखित करणारा आणि येत्या काळातील जोरदार राज्यव्यापी कृती कार्यक्रम देणारा एक जाहीरनामा घोषित केला जाणार आहे. त्या आधारे महाराष्ट्रातील शेतकरी […]