ताज्या बातम्या राष्ट्रीय

निवडणूक रोखे जगातील सर्वात मोठा घोटाळा; अर्थमंत्र्यांचे पती अर्थशास्त्रज्ञ प्रभाकर यांचं मोठं विधान; सरकारवर थेट टीकास्त्र

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती आणि अर्थशास्त्रज्ञ परकला प्रभाकर यांनी निवडणूक रोखे प्रकरणावर मोठं विधान केलं आहे. निवडणूक रोखे हा देशातील सर्वात मोठा नव्हे तर जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे. रिपोर्टर टीव्ही या वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. ते यावेळी म्हणाले, निवडणूक रोखे हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. भाजपचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत” ; अर्थमंत्री सीतारामनाचं वक्तव्य चर्चेत

मुंबई : लोकसभेच्या रणधुमाळीत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांना भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र तो प्रस्ताव त्यांनी फेटाळला आहे .”लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत’ “असे सांगत सीतारमण यांनी लोकसभेची उमेदवारी नाकारत निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना […]

ताज्या बातम्या मुंबई राष्ट्रीय

‘माझ्याकडे निवडणूक लढवण्याइतपत पैसे नाहीत’, काय म्हणाल्या देशाच्या अर्थमंत्री? सीतारमण यांची नेमकी संपत्ती किती?

नवी दिल्ली- लोकसभा निवडणूक लढवण्याचा भारतीय जनता पार्टीनं दिलेला प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फेटाळला आहे. या प्रस्ताव फेटाळताना त्यांनी दिलेल्या कारणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी ज्या प्रकारचा पैसा लागतो, तो आपल्याकडे नाही, असं प्रांजळपणे त्यांनी सांगितलेलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सीतारमम यांना आंध्र पदेश किंवा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

‘निर्मला सीतारमण यांचा वैचारिक गोंधळ उडालाय, गेल्या 10 वर्षात देशात 7 IIT, 7 IIM कधी उघडले?’ महिला नेत्याचा सवाल

मुंबई X : @MeenalGangurde8 अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी गेल्या १० वर्षात भाजप सरकारच्या योजनांबद्दल अपडेट दिली. आयकर स्लॅब व्यतिरिक्त इतर कोणत्या क्षेत्रात मोठ्या घोषणा करण्यात आल्या नाहीत. यावर आता एक महिला नेत्याने निर्मला सीतारमण यांना सवाल उपस्थित केला आहे. अर्थसंकल्पावेळी सीतारमण म्हणाल्या, की सरकारने गेल्या १० वर्षात देशात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

‘अंतरिम नव्हे, मोदी सरकारचा अंतिम अर्थसंकल्प’; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

मुंबई आज मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारने केलेली कामं आणि येत्या काळातील प्लान जाहीर केले. आयकर स्लॅब व्यतिरिक्त इतर कोणत्या क्षेत्रात मोठ्या घोषणा करण्यात आल्या नाहीत. यावर विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. ‘देशातील शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा, नोकरदार, मध्यमवर्गीय यांच्या खिशावर डल्ला […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय विश्लेषण

‘आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही’, अर्थमंत्र्यांच्या अंतरिम अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या वर्षी निवडणुका असल्याने अंतरिम अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात येत नाहीत. मात्र करदात्यांसाठी मोदी सरकारने चांगली बातमी दिली आहे. वर्षिक ७ लाख उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आयकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

थोड्याच वेळात अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार, यंदाच्या बजेटमध्ये काय असेल खास?

नवी दिल्ली आज १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण २०२४०२५ चा अर्थसंकल्प सादर करणार आहे. येत्या काही मिनिटात हा अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आहे. या वर्षी सार्वत्रिक निवडणूक असल्याने अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर जुलै महिन्यात संपूर्ण अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय विश्लेषण

Interim Budget 2024: निर्मला सीतारामण सादर करणार देशाचा 15 वा अंतरिम अर्थसंकल्प, जाणून घेऊया याविषयी…

नवी दिल्ली केंद्र सरकार १ फेब्रुवारी, २०२४ रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. हा अर्थसंकल्प पूर्ण अर्थसंकल्पाहून वेगळा असतो. यंदाच्या वर्षी देशात निवडणुका असल्याने पूर्ण अर्थसंकल्पाऐवजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामण अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. आपला सहावा अर्थसंकल्प सादर करून त्या इतिहास घडवणार आहेत. याशिवाय अर्थसंकल्पापूर्वीची हलवा सेरेमनी पार पडली असून देशाला […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

महाराष्ट्राच्या आरोग्यसुविधांसाठी एडीबीच्या 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा बुस्ट !

देवेंद्र फडणवीसांनी मानले नरेंद्र मोदी, निर्मला सीतारामन यांचे आभार Twitter : @NalavadeAnant मुंबईराज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे तसेच संलग्न रुग्णालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आशियाई विकास बँकेने 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतके वित्तीय सहाय्य करण्यास सहमती दर्शविली आहे. आशियाई डेव्हलपमेंट बँकेच्या (Asian Development bank) बोर्डाने आज याला मंजुरी दिली. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वात सरकार […]