लेख महाराष्ट्र

नंदुरबार जिल्हा निर्मितीचा रौप्य महोत्सव.. अन जिल्हा निर्मितीचे शिल्पकार डॉ. विजयकुमार गावित

X : @KhandurahG सातपुडा पर्वत रांगांवर गुजरात आणि मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती दि. 1 जुलै 1998 रोजी झाली. आज या जिल्हा निर्मितीला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत. या जिल्हा निर्मितीमागे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी याकरिता आपली संपूर्ण राजकीय शक्ती पणाला लावली होती, हे नाकारुन चालणार […]

विश्लेषण महाराष्ट्र

डिजिटल माध्यमे: सरकारी अनास्थेचे बळी

@vivekbhavsar मुंबई सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) समाज माध्यम अर्थात सोशल मीडियाचा नुकताच  प्रवास सुरू झाला होता आणि या माध्यमाचा भारतीय जनता पक्षाने (BJP) पुरेपूर उपयोग करून घेतला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हे समाज माध्यम (social media) अत्यंत प्रभावी झाले होते, सर्वच पक्षांनी या माध्यमाचा उपयोग करून एकमेकांच्या विरोधात आरोप करण्यात पुढाकार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्राला लूटून गुजरातला नेणाऱ्यांना नक्की रोखू

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा प्रसिद्ध X: @therajkaran मुंबई: गुजरातेतर (Gujtrat) राज्यांना सापत्न वागणूक दिली जात असून मी गुजरातच्या विरोधात नाही. मात्र महाराष्ट्रावर अन्याय होऊ देणार नाही. देशात सध्या एकाधिकारशाही सुरु असून प्रत्येक राज्यांचा सन्मान करताना केंद्र सरकार चालयला हवे, मात्र तसे होताना दिसत नाही. इतर राज्य केंद्रासमोर कटोरा घेऊन भीक मागण्यास उभे असल्याचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हा निर्णय ‘अमूल’ला राज्यात पायघड्या घालणारा : किसान सभा

X: @therajkaran मुंबई: महाराष्ट्र सहकारी दूध महासंघ अर्थात महानंदला राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना राज्य सरकारने गती दिली आहे. महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय आपले ‘महानंद’ वाचविण्यात आलेले अपयश कबूल करणारा, गुजरातच्या ‘अमूल’ला महाराष्ट्रात विस्ताराची संधी उपलब्ध करून देऊन गुजरातच्या व केंद्राच्या राज्यकर्त्यांना खुश करणारा  व राज्यातील सहकाराला तसेच शेतकरी हिताला जबरदस्त धक्का पोहचविणारा निर्णय आहे, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील एकही हिरे उद्योग सुरतला गेलेला नाही : देवेंद्र फडणवीस

X : @therajkaran नागपूर मुंबईतील एकही हिरेविषयक (Diamond business shifting to Gujarat) उद्योग गुजरातला गेलेला नाही. याऊलट देशातील सर्वात मोठा ‘जेम्स अँण्ड ज्वेलरी पार्क’ मुंबईत उभा राहतोय, सूरत डायमंड मार्केटमुळे (Surat Diamond market) येथील उद्योगावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.  ते म्हणाले, सूरतमधील हिरे […]

ताज्या बातम्या मुंबई

निर्मल बिल्डिंगमधून कंत्राट वाटप – नाना पटोले यांचा आरोप

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील येड्याच्या सरकारने एका व्यक्तीला तिजोरीच्या चाव्या दिल्या असून हा सरकारचा दलाल निर्मल बिल्डिंगमध्ये बसून भरमसाठ किमतीला कंत्राटाचे वापट करतो, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. राज्य शासनाने शासन आदेश काढून मंत्रालयातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवेशावर आणि वेगवेगळ्या विभागात जाण्यावर बंधने आणली आहेत. याबाबत टीका करताना नाना […]