हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने केंद्रीय राज्यमंत्री पदाच्या शर्यतीत ?
मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ( Hatkanangle Lok Sabha constituency )शिंदेसेनेचे धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) १४ हजार ७२३ मतांनी विजय झाले. त्यांनी १५ व्या फेरीपर्यंत आघाडी घेतलेल्या ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांचा पराभव केला आहे . महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या १५ पैकी ७ जागा निवडून आल्या […]