ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

पहिल्या टप्प्यात कमी मतदानानं भाजपा चिंतेत, आता प्रत्येक मतदारसंघात 10 टक्के मतदान वाढवण्याचे प्रयत्न, प्रचारही आक्रमक

मुंबई- पहिल्या टप्प्यात देशात केवळ 63 टक्के मतदान झालंय. हे गेल्या तीन लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक कमी मतदान आहे. 2014 साली नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा सत्ते आले होते, त्यावेळी 66 टक्के मतदान झालं होतं. तर 2019 साली पुन्हा मोदी सत्तेत आले तेव्हा 67.40 टक्के तदान झालं होतं. महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यात 55.29 टक्के मतदान पार पडलंय. यामुळं […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

केजरीवाल यांच्यासारखी वेळ उद्धव यांच्यावर येऊ शकते : नारायण राणे 

X : @therajkaran मुंबई: अमेरिका आणि इटलीचे अध्यक्ष आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे कौतुक करतात. मोदींमुळेच जगात भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे. २०३० मध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर येईल. भाजप (BJP) हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. आमचे लोकसभेत ३०३ खासदार आहेत. या निवडणुकीनंतर आम्ही चारशे पार पोहचू, असा आत्मविश्वास केंद्रीय मंत्री […]

ताज्या बातम्या मुंबई राष्ट्रीय

‘माझ्याकडे निवडणूक लढवण्याइतपत पैसे नाहीत’, काय म्हणाल्या देशाच्या अर्थमंत्री? सीतारमण यांची नेमकी संपत्ती किती?

नवी दिल्ली- लोकसभा निवडणूक लढवण्याचा भारतीय जनता पार्टीनं दिलेला प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फेटाळला आहे. या प्रस्ताव फेटाळताना त्यांनी दिलेल्या कारणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी ज्या प्रकारचा पैसा लागतो, तो आपल्याकडे नाही, असं प्रांजळपणे त्यांनी सांगितलेलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सीतारमम यांना आंध्र पदेश किंवा […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

‘या’ कारणासाठी भाजपचे उमेदवार उपेंद्र सिंह रावत यांनी घेतली लोकसभा निवडणुकीतून माघार

X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसह सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असतानाच भाजपचे उत्तर प्रदेशातील बाराबंकी लोकसभा मतदारसंघाचे (Barabanki Lok Sabha Seat) उमेदवार उपेंद्र सिंह रावत यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. उपेंद्र रावत यांच्याशी संबंधित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. उपेंद्र रावत हे बाराबंकी मतदारसंघाचे […]