कोल्हापूर आणि हातकणंगलेत गुलाल कोण उधळणार ? मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण !
मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर (Kolhapur Loksabha) आणि हातकणंगले लोकसभा (Hatkanangle loK Sabha) मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर आता उत्सुकता लागलीय ती निकालाची . या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून येत्या 4 जून रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरु होणार आहे . कोल्हापूर लोकसभेची मतमोजणी शासकीय धान्य गोडाऊन, रमणमळा, कसबा बावड्यात […]