प्रा. राम शिंदे : विधानपरिषद सभापतीपदाच्या गौरवास्पद कार्यकाळाची वर्षपूर्ती
महाराष्ट्र विधानपरिषदेचे माननीय सभापती प्रा. राम शिंदे यांची 19 डिसेंबर 2024 रोजी सभागृहाने एकमताने सभापतीपदी निवड केली. त्यांच्या या जबाबदारीच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण होत असून, या निमित्ताने त्यांनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, सभागृह संचालनातील शिस्तबद्धता आणि पीठासीन अधिकारी म्हणून दिलेले योगदान विशेष उल्लेखनीय ठरले आहे. प्राध्यापक म्हणून लाभलेल्या अनुभवामुळे शिस्त, नियमांचे काटेकोर पालन आणि संतुलित निर्णयक्षमता हे सभापती प्रा. […]



