राष्ट्रीय ताज्या बातम्या

आखाती देशातून केरळात मतदारांची रीघ

१२ चार्टर्डप्लेनच्या “वोट विमानम” मोहिमेमधून केरळी बांधव भारतात X: @ajaaysaroj मुंबई: लोकशाहीतला मोठा उत्सव म्हणून गणल्या जाणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्यासाठी आखाती देशातून तब्बल बारा चार्टर्ड फ्लाईटनी हजारोंच्या संख्येने केरळी बांधव भारतात आले आहेत. उद्या २६ तारखेला होणाऱ्या मतदानात भाग घेता यावा म्हणून आज रात्रीच्या शेवटच्या चार्टर्ड फ्लाईट फेरीपर्यंत हे अनिवासी भारतीय केरळात येणार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे शिवसेनेत

महाविकास आघाडीला धक्का X @ajaaysaroj मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत काँग्रेसचा सुशिक्षित सॉफीस्टिकेटेड चेहरा, संयमी प्रवक्ते, राज्याचे प्रदेश सरचिटणीस डॉ राजू वाघमारे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. वाघमारे यांच्या सेनाप्रवेशाने पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडणारा अभ्यासू वक्ता काँग्रेसने ऐन निवडणुकीत गमावला आहे. गेली जवळपास ३६ वर्षे विविध व्यासपीठावरून डॉ वाघमारे यांनी काँग्रेसची आणि […]

महाराष्ट्र

राज्यात रुग्णवाहिका खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

X: @therajkaran पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांनी राज्यातील आदिवासी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या दूध भोजनात भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांनी लोकांचा जीव वाचवणाऱ्या रुग्णवाहिकामध्ये भ्रष्टाचार करण्याचे सोडले नाही. आरोग्य विभागाने रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या सुमित व बीव्हीजी या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने टेंडर देण्यात आले आहे असे रोहित पवार यांनी पत्रकार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पाणावलेले डोळे, राजीनाम्याची घोषणा करताना लंके भावुक; आता शरद पवार गटातून लोकसभेचे उमेदवार

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आज कार्यकर्ता बैठकीत आपल्या पारनेरच्या आमदाकीच्या राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी लंके यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते आणि कार्यकर्त्यांसमोर ते भावुक झाले होते. निलेश लंके लोकसभेसाठी इच्छूक आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वात आपल्या लोकसभा निवडणूक लढवायची असल्याचं लंके यावेळी म्हणाले. यावेळी लंकेनी अधिकृतपणे शरद पवार गटात प्रवेश केला. […]

महाराष्ट्र

चंद्रपूरचा गड राखेन, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांना विश्वास

मुंबई : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर(Pratibha Dhanorkar)यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar)आणि प्रतिभा धानोरकर अशी लढत होणार आहे. मात्र, चंद्रपूर लोकसभेचा गड कायम राखेन, असा विश्वास धानोरकर यांनी व्यक्त केला आहे. चंद्रपूर लोकसभा(Chandrapur loksabha ) मतदार संघामध्ये भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

MNS : यंदा एकही लोकसभेची जागा मिळणार नाही, मग अमित शाह-राज ठाकरेंमध्ये कशावर झाली डील?

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे महायुतीत सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यासाठी राज ठाकरे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे एनडीएसोबत निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र भाजपकडून राज ठाकरेंना लोकसभेसाठी एकही जागा दिली जाणार नसल्याचं समोर आलं आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Lok Sabha elections : लोकसभा निवडणुका जाहीर : पाच टप्प्यात होणार महाराष्ट्रात हायव्होल्टेज ड्रामा

X: @therajkaran देशभरात बहुप्रतिक्षित असलेल्या लोकसभा निवडणुका आज अखेर जाहीर झाल्या. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाकडे बघितले जाते. निवडणूक मग ती कुठलीही असो, तिथे हायव्होल्टेज ड्रामा असणारच हे आपल्या देशात ठरलेले आहे. गेल्या दोन वर्षात झालेल्या शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) महाफुटीनंतर प्रथमच महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होत आहेत, त्यामुळे यंदाच्या […]