विश्लेषण ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपसाठी हर्षवर्धन पाटलांची गरज संपली!

X : @vivekbhavsar मुंबई : कोण हर्षवर्धन पाटील? काकाच्या जिवावर मोठा झालेला हा नेता. गेले २५ – ३० वर्षे राजकारणात असलेल्या हर्षवर्धन पाटील (Harshawardhan Patil) यांना इंदापूरच्या ((Indapur) बाहेर कोण ओळखते? असे अनेक प्रश्न उपस्थित करत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) एका नेत्याने आमच्या पक्षासाठी हर्षवर्धन पाटील यांची गरज संपली आहे, असे स्पष्ट मत मांडले. अर्थात […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

काशीत प्रचाराला नाही तर लोकांचा उत्साह पहायला आलो!

मराठी माणूस मोदींच्या दिग्विजयाचा भागिदार: देवेंद्र फडणवीस X : @therajkaran काशी – काशी (Kashi) येथे आपण प्रचाराला आलेलो नाही, त्याची गरज सुद्धा नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दिग्विजयात मराठी माणसाचा इतका मोठा सहभाग आहे, याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज काशी येथे केले. काशी […]

महाराष्ट्र

महाड : लाखो मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

महाड लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections 2024) तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज शांततेत पार पडले. या प्रक्रियेमध्ये लाखो मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाड- पोलादपूर मधील ३९३ मतदान केंद्रांवर नागरिकांनी उत्सफूर्तपणे मतदान केले. लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा तिसरा टप्पा आज विविध ठिकाणी पार पडला. आज सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्दी केली होती. वयोवृद्ध नागरिकांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Buldhana Lok Sabha : बुलढण्यात आमदार गायकवाड यांचा अर्ज दाखल, शिवसेनेत खळबळ, खासदार जाधवांना आव्हान

X: @ajaaysaroj मुंबई : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी आज लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शिवसेनेचे बुलढाणा तालुकाध्यक्ष धनंजय बोराटे, शहराध्यक्ष गजेंद्र दांडे उपस्थित होते. त्यामुळे पक्ष संघटनेच्या पाठिंब्यावरच खासदार प्रतापराव जाधवांना डावलून हा अर्ज दाखल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेतूनच गायकवाड यांना जाधव यांच्या विरोधात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसला वाहिलेली श्रद्धांजली म्हणजे उबाठा गटाची यादी

 संजय निरुपम भडकले तर विश्वजित कदम थेट दिल्लीत गेले X: @ajaaysaroj उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाची बहुप्रतिक्षित यादी आज जाहीर झाली. काँग्रेसच्या प्रतिष्ठेच्या जागांवर उबाठा गटाने थेट उमेदवारच जाहीर केल्याने काँग्रेस नेत्यांच्या रागाचा बांध फुटला. ही यादी म्हणजे उबाठा गटाने काँग्रेसला दफन करून वाहिलेली श्रद्धांजली आहे, अशी तिखट टीका ज्येष्ठ नेते माजी खासदार संजय निरुपम […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाविकास आघाडीत 15 जागेचा तिढा कायम; काँग्रेसची मुंबईत बुधवारी विशेष बैठक 

X: @therajkaran मुंबई: लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या असून (Lok Sabha Election 2024) या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी काँग्रेस (Congress) पक्षाने देखील राज्यातील 19 मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केलेली आहे. मुंबईतील सहा मतदारसंघ वगळून उर्वरित महाराष्ट्रातील 19 मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक उद्या म्हणजेच 5 मार्च रोजी काँग्रेसने मुंबईत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

लोकसभेच्या बारामतीसह 13 जागांवर अजित पवारांचा दावा

X: @therajkaran मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) या दोन्ही नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मागील सात महिन्यापासून दररोज आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या सर्व घडामोडी दरम्यान लोकसभा निवडणुकीला (Loksabha Election) अगदी काहीच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. अशातच आता जागावाटपाचा मुद्दा चर्चेत राहिला आहे. भाजपकडून (BJP) 195 उमेदवाराच्या […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

‘या’ कारणासाठी भाजपचे उमेदवार उपेंद्र सिंह रावत यांनी घेतली लोकसभा निवडणुकीतून माघार

X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसह सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असतानाच भाजपचे उत्तर प्रदेशातील बाराबंकी लोकसभा मतदारसंघाचे (Barabanki Lok Sabha Seat) उमेदवार उपेंद्र सिंह रावत यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. उपेंद्र रावत यांच्याशी संबंधित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. उपेंद्र रावत हे बाराबंकी मतदारसंघाचे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

लोकसभा निवडणूक लढण्यापूर्वी सुनील तटकरे जाणून घेणार पदाधिकाऱ्यांची मते 

X : @milindmane70 मुंबई: देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha elections 2024) वारे जोमाने वाहू लागले असून कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यातच भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे नाहीत. मात्र, भाजपकडून रायगड लोकसभा मतदारसंघावर दररोज दावा केला जात आहे. त्यामुळे या मतदारसंघातील मागील पाच […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने सामना रंगण्याची शक्यता 

X: @therajkaran कोल्हापूर: हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkangle Loksabha constituency) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी एकला चलो रे ची भूमिका अजूनही कायम ठेवली आहे. त्यांच्यासमोर सध्या उमेदवार कोण हे निश्चित नसले तरीही विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) हेच उमेदवार असतील असं सातत्याने सांगण्यात येत आहे. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात […]