विधानसभेत बोलताना विजय वडेट्टीवार. रामटेक देवस्थान विधेयकावर चर्चा करताना विरोधकांनी राजकीय व्यक्तींना विश्वस्त न नेमण्याची मागणी केली. महाराष्ट्र

भाजपची घोडदौड महाराष्ट्रच रोखेल ; विजय वडेट्टीवारांचा दावा

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election ) सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)यांनी, भाजपाची (BJP) घोडदौड महाराष्ट्रच रोखेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिला टप्पात येत्या 19 एप्रिलला मतदान होणार आहे. या टप्प्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजित दादांचं ठरलं! 28 मार्चला राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार

मुंबई : मागील काही दिवसांपासून महायुतीमधील पक्षानं जागा (Mahayuti Seat Sharing) वाटपाच्या मुद्यावरून बैठकांवर जोर धरला आहे. यात अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीला महायुतीत 5 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील (Lok Sabha Elections First Phase) एकही जागा राष्ट्रवादीकडे नाही.मात्र तरीही आता 28 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यादी जाहीर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

Lok Sabha Election : आतापर्यंत भाजपचे 23 उमेदवार जाहीर, महायुतीतील मित्रपक्षांचं काय?

मुंबई : लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना अद्याप महाराष्ट्रातून काँग्रेस आणि भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांनी आपली उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. भाजपने आतापर्यंत २३ तर काँग्रेसने १२ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आलेला नाही. तर भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त इतक पक्ष किती आणि कोणत्या जागांवर […]

महाराष्ट्र

ठाकरेंची शिवसेना उद्या उमेदवारांची घोषणा “सामनातून” प्रसिद्ध करणार

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) जागावाटपावर ठोस तोडगा काढता आलेला नाही. अशातच आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Uddhav Thackeray Shivsena)उद्या आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाकडून लढवल्या जाणाऱ्या या यादीत 15-16 जागांवरील उमेदवारांची घोषणा मुखपत्र सामनातून(Samana […]

महाराष्ट्र

माढ्यात शरद पवार जानकरांविरुद्ध कोणता मोहरा उमटवणार : चर्चांना उधाण

मुंबई : महायुतीमधील वादामुळे सध्या माढा लोकसभा(Madha LokSabha) मतदारसंघ भलताच चर्चेत आला आहे.महाविकास आघाडीकडून या मतदारसंघासाठी उमेदवारी असेलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar)हे महायुतीत सामील झाले आहेत . त्यामुळं आता महाविकास आघाडीवर नवा उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. शरद पवार (Sharad Pawar)आता येथे कोणता डाव टाकतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपवाल्यांचं डोकं ठिकाणावर नाही, भांग पिऊन बोलतायत : राऊंतांचा हल्लाबोल

मुंबई : कथित दारू घोटाळाप्रकरणात ईडीने (ED)अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) आता तुरूंगातून सरकार चालवणार अशी घोषणा झाल्यानंतर जोरदार टिकेची झोड उठलीय. आता यावर शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर(BJP) हल्लाबोल चढवला आहे. भुजबळ जेलमध्ये जाऊन आलेत ते गँगस्टर आहेत का ? अजित पवारांना तुम्ही जेलमध्ये […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

रामायणातील ‘श्रीराम’ अरुण गोविलंना भाजपने मेरठमधून उतरवले रिंगणात

मुंबई : भाजपने मेरठ लोकसभा मतदारसंघातून(Meerut Loksabha) तीन वेळा खासदार बनलेले राजेंद्र अग्रवाल यांचे तिकीट कापून टीव्ही मालिका रामायणमधील राम अरुण गोविल ( Arun Govil)यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. अरुण गोविल यांचे नाव मागील तीन आठवड्यापासून उमेदवारीसाठी चर्चेत होते. मात्र स्थानिक नेत्यांनी याला विरोध दर्शवला होता. आता प्रश्न उपस्थित होत आहे की, अखेर विजयाची हॅटट्रिक करणारे राजेंद्र अग्रवाल यांच्या जागी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील पाच जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजपचा धुरळा उडणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election)पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पाच जागांवर मतदान होणार आहे. आता अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप अजून जाहीर झालेले नाही. दरम्यान राज्यातील पाच जागांवर काँग्रेस आणि भाजप-शिवसेना उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यामुळे पाच जागावर निवडणुकीत काँग्रेस […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजप नेत्यांची फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्यावर रात्री उशिरा खलबत

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis)यांच्या सागर(Sagar) बंगल्यावर भाजपची (BJP )महत्वाची बैठक झाली. या बैठकीत अबकी बार 400 पारचा नारा दिला आहे. तसेच माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde )यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना माझ्या मनातील प्रश्नांसाठी फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्ती केली. आपल […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Baramati Lok Sabha : हर्षवर्धन पाटलांना अजित पवारांकडून हवी मुलीच्या राजकीय भवितव्याची हमी

X : @vivekbhavsar मुंबईबारामती लोकसभा निवडणुक लढण्यासाठी झोकून देऊन काम करणारी अंकिता हर्षवर्धन पाटील हिला ऐनवेळी निवडणूक स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्याने काहीसे नाराज असलेले माजी मंत्री आणि तिचे पिताश्री हर्षवर्धन पाटील यांना कन्येच्या राजकीय कारकिर्दीची चिंता लागून राहिलेली आहे. अजित पवारांमुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता, असे असतानाही हर्षवर्धन पाटील यांनी भाजप […]