ताज्या बातम्या महाराष्ट्र

“शिवसैनिको नाराज होऊ नका .. मी कुणासाठीही आग्रही नाही ” ; नाशिकच्या जागेवरून भुजबळांचा खुलासा

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) लोकसभेसाठी नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढणार या चर्चेला जोर आला होता . यावर आता त्यांनी निवडणूक लढवणार का याबाबतचा खुलासा केला आहे . ते म्हणाले , “शिवसैनिकांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही. मी पण शिवसैनिक म्हणून आलोय. नाराज होण्याचे कारण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“….. तर त्यांची उमेदवारी काढून घ्यावी ” ; अभिजीत गंगोपाध्यायांच्यावर काँग्रेसकडून टीकेची झोड

मुंबई : कोलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय (Abhijit Gangopadhyay)यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi)आणि नथुराम गोडसे (Nathuram Godse)यांच्यावरुन टीका टिप्पणी केली आहे . यावरूनच आता त्यांच्यावर काँग्रेसने(Congress) टीकेची झोड उठवली आहे .काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश( Jairam Ramesh)यांनी या संदर्भात X वर एक पोस्ट लिहीली आहे. “अभिजीत गंगोपाध्याय यांनी भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भुजबळ नाशिकमधून लोकसभेच्या रिंगणात ? हेमंत गोडसेंचा पत्ता कट होणार

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीचं जागावाटप अजून रखडलेलं असताना आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha election )रिंगणात उतरले आहेत. भुजबळांकडून लोकसभेची चाचपणी केली जात आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या वादात नशिकच्या जागेची राष्ट्रवादीकडून चाचपणी केली जात आहे. छगन भुजबळ आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत 190 उमेदवारांच्या नावांची घोषणा, महाराष्ट्रातील किती नावं समोर?

नवी दिल्ली : काँग्रेसने सोमवारी २५ मार्च रोजी पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये राजस्थानमधून चार आणि तमिळनाडूतून एका उमेदवाराचा समावेश आहे. कोटामधून प्रल्हाद गुंजल, अजमेरहून रामचंद्र चौधरी, राजसमंदहून सुदर्सन सिंह रावत, भीलवाडाहून दामोदर गुर्जर यांना तिकीट देण्यात आलं आहे. गुंजल या राजस्थानातील भाजप नेत्री आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे निकटवर्तीय आहेत. ते […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

अभिनेत्री कंगना रणौत निवडणुकीच्या रिंगणात, मंडीतून उमेदवारी जाहीर होताच ‘ते’ ट्विट व्हायरल

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. भाजपकडून कंगनाला तिकीट दिल्यानंतर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे प्रमुख जेपी नड्डा आणि खासदार अनुराग ठाकूर यांचे आभार मानले. यासोबतच अभिनेत्रीने पक्षाच्या जिल्हा युनिटसोबत होळी साजरी केली आणि सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जय श्री रामच्या घोषणाही देण्यात आल्या. मंडी लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

जागावाटपावरून महायुतीत शिमगा तर आघाडीत धुळवड

X: @ajaaysar मुंबई: लोकसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपावरून जोरदार शिमगा सुरू आहे, तर काँग्रेस, उबाठा गट, शरद पवार गट आणि वंचित या मविआच्या घटकपक्षांमध्ये देखील वादविवादांची धुळवड खेळली जात आहे. भाजपचे राज्यातील काही उमेदवार आधीच जाहीर झाले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट २८ मार्चला तर शिवसेना उद्या (दि […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

एकनाथ शिंदेंचं राजकीय अस्तित्व धोक्यात? अमित शाहांकडून राज ठाकरेंना मोठा प्रस्ताव

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं राजकीय करिअर धोक्यात असल्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचं विलिनीकरण करीत पक्षाची धुरा तुमच्या हातात घ्या, असा महत्त्वाचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. प्रस्तावामुळे एकनाथ शिंदे यांचं राजकीय करिअर धोक्यात सापडले असंही या वृत्तात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“काहीही झाली तरी उमेदवारी आम्हालाच मिळणार”; संजय मंडलिक अन् धैर्यशील मानेंचा दावा

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी(Kolhapur Loksabha ) महाविकास आघाडीकडून रिंगणात असलेले श्रीमंत छत्रपती शाहू महाराज(Shahu Maharaja )यांच्याविरोधात उमेदवारी कोणाला दिली जाणार ? याबाबत अजूनही संभ्रम आहे. विद्यमान शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक(Sanjay Mandlik)यांना उमेदवारी दिली जाणार की नाही याबाबत अजून चर्चा सुरूच आहे. तर दुसरीकडे हातकणंगले मतदारसंघात खासदार धैर्यशील माने(Dhairyasheel Sambhajirao Mane) यांचा पत्ता कट होण्याच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपकडून 23 उमेदवारी जाहीर पण…5 विद्यमान खासदारांचा पत्ता कट

मुंबई :लोकसभा निवडणुकीसाठी(Loksabha election ) भाजपने 23 जागांवरती उमेदवार घोषित करून 5 विद्यमान खासदारांना घरचा रस्ता दाखवला आहे. यामधील मुंबईमधील दोन जागांचा समावेश आहे. प्रितम मुंडे(Pritam Munde) यांचा पत्ता कट करून पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चंद्रपूरच्या जागेवर ज्या ठिकाणी 2019 मध्ये काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी विजय मिळवला होता, त्याठिकाणी मंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वरुण गांधींना तिकीट नाकारणं भाजपला जड जाणार

मुंबई : शेतकरी व तरुणांच्या प्रश्नावर भूमिका मांडून सरकारला अडचणीत आणणारे उत्तर प्रदेशातील पिलिभीतचे (Pilibhit lok Sabha)खासदार वरुण गांधी (Varun gandhi) यांना भाजपन (BJP) जोरदार धक्का दिला आहे. वरुण गांधी यांंना लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या जागी जितिन प्रसाद (Jitin Prasad )यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळं वरुण गांधी आता नेमकी काय भूमिका घेणार, याकडं […]