राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंच राहणार : देवेंद्र फडणवीस
X: @therajkaran मुंबई: राज्याच्या मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदेच कायम राहणार, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिली. शिवसेना अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय योग्यच असल्याचे सांगत त्याबद्दल त्यांनी राहुल नार्वेकर यांचे स्वागत केले. आमचे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल आणि मुख्यमंत्री म्हणूनही एकनाथ शिंदे हेच राहतील, असा विश्वासही […]