मुंबईतील रखडलेल्या एसआरए प्रकल्पांना गती देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
X: @NalavadeAnant मुंबई: महायुती सरकारच्या वर्ष सव्वा वर्षाच्या काळात राज्यांत रखडलेल्या अनेक प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला असून आता मुंबईतील रखडलेल्या अनेक एसआरए प्रकल्पांना गती देण्यासाठी सर्व यंत्रणाना एकत्रित करून गती देण्यांत येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. निमित्त होते ठाण्यातील किसन नगर येथील त्यांच्या निवासस्थानी विविध पक्षातील […]