ताज्या बातम्या महाराष्ट्र

महायुतीचा तिढा सुटला ; नाशिकच्या लोकसभेतून छगन भुजबळांची माघार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha) जागेवरून तिढा निर्माण झाला होता . या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी दावा ठोकला होता . मात्र निवडणूक जवळ येत असूनही तिढा सुटत नाही हे पाहून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्वतःहून आपण […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नारायण राणेंसाठी पूर्ण ताकदीने काम करु – उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

X : @NalavadeAnant मुंबई: तिकिट वाटपावर चर्चा सुरु असताना महायुतीत तेढ निर्माण होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत केली. भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी जाहीर झाल्यास पूर्ण ताकदीने काम करु,अशी ग्वाहीही सामंत यांनी सकाळी दिली. सामंत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अखेर नारायण राणेच ठरले महायुतीचे उमेदवार

प्रकल्प पूर्ण करू शकणारा लोकप्रतिनिधी ठरली जमेची बाजू X: @ajaaysaroj मुंबई: बहुचर्चित, बहुप्रतिक्षित आणि अत्यंत हाय व्होल्टेज ड्रामा अपेक्षित असलेल्या सिंधुदुर्ग – रत्नागिरी मतदारसंघातून (Sindhudurg – Ratnagiri Lok Sabha)अखेर महायुतीचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP candidate Narayan Rane) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील (Mahavika Aghadi) शिवसेना उबाठा गटाच्या विनायक राऊत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या मनसेकडून समन्वयक समिती जाहीर ;अमित ठाकरे ,बाळा नांदगावकरांचा समावेश

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला आहे .त्यानंतर आता मनसेत हालचालींना वेग आला असून मनसेकडून महायुतीच्या नेत्यांच्या प्रचारासाठी समन्वयक समिती जाहीर करण्यात आली आहे. या समितीत मनसेचे नेते, सरचिटणीस आणि राज्य उपाध्यक्ष यांचा समावेश आहे.यामध्ये. राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Palghar Lok Sabha : निवडणुकीनंतर “यांची”  राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल –  भाजपचे उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा

X: @therajkaran पालघर: निवडणुकीनंतर सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांना परिवारासोबत राहण्याचा वेळ मिळेल, पण राजकारणात वेळ मिळणार नाही. निवडणूक हरल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल अशी टीका करत उद्धव ठाकरे यांनी पुत्र प्रेमासाठी काँग्रेसशी समझोता केला आणि  हिंदुत्वाचा चेहरा सोडून दिला आहे, असा आरोप  भाजपचे उत्तर प्रदेश माजी उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य लोकसभा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसलेंना उमेदवारी जाहीर ; शशिकांत शिंदेशी भिडणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सातारा लोकसभेच्या (Satara Loksabha) उमेदवारीवरुन तिढा निर्माण झाला होता . हा तिढा आज सुटला असून भाजपकडून सातारच्या जागेवर खासदार उदयनराजे भोसले यांच्या (Chhatrapati Udayanraje Bhosale) नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्याविरुद्ध ते लढणार आहेत . काही दिवसांपूर्वी खासदार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राणे दादा की किरण भैय्या; सिंधुदुर्ग – रत्नागिरीत पेच कायम

X: @ajaaysaroj मुंबई: सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा पेच अजूनही कायमच आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण दादा राणे की राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण भैय्या यावर महायुतीचे घोडे अडले आहे. काही दिवसांपूर्वीच उद्विग्न मनःस्थितीत किरण सामंत यांनी, नरेंद्र मोदींना पंतप्रधान (PM Narendra Modi) करण्यासाठी, एन डी ए चा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हातकणंगलेमध्ये नवा ट्विस्ट ; प्रकाश आवाडेंचे बंड थंड करण्यात मुख्यमंत्री शिंदेंना यश

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या हातकणंगले लोकसभा (Hatkanangle Lok Sabha) मतदारसंघात आता आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade )यांनी लोकसभा रिंगणातून माघार घेतल्याने नवा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे . महायुतीचे उमदेवार धैर्यशील माने यांच्याविरोधात शड्डू ठोकलेल्या आवाडेंना मनवण्यात अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आल आहे . त्यांना सोबत घेऊनच त्यांनी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदे आज पुन्हा कोल्हापुरात ; संजय मंडलिक, धैर्यशील मानें आज अर्ज भरणार ; राजू शेट्टींचाही आजचा मुहूर्त

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिललेया कोल्हापूर (Kolhapur) आणि हातकणंगले (Hatkanangale )मतदारसंघात राजकीय घडामोडीना वेग आला आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )आज पुन्हा कोल्हापुरात येत आहेत . त्यांच्या उपस्थितीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) यांचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदीं नसते तर राममंदिर उभं झालंच नसत ; राज ठाकरेंकडून कौतुक

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )यांनी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी राज्यात महायुतीला (MahaYuti)बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली आहे . त्यानंतर आज मुंबईत राज ठाकरेंनी पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांसमोर या लोकसभेसाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांचा […]