दक्षिण मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार द्या, पदाधिकाऱ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई- दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात कोणाचा उमेदवार असणार, यावरुन महायुतीत चुरस रंगलेली आहे. भाजपानं या जागेवर दावा केला असून, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या मतदरासंघातून प्रचाराला लागले असल्याचं दिसतंय. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेली ही जागा भाजपाकडे जाऊ नये यासाठी या मतदारसंघातील, शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी पुढे सरसावले आहेत. त्यांनी पत्र लिहून ही जागा शिंदे शिवसेनेनं लढवावी अशी […]