राष्ट्रीय ताज्या बातम्या

अरुण गोयल व मुख्य निवडणूक आयुक्तांमध्ये वादाची चर्चा : राजीनाम्याचे कारण आले समोर

X: @therajkaran मुंबई: केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल (Election Commissioner Arun Geol) यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचे कारण आता समोर आले आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Chief Election Commissioner Rajiv Kumar) यांच्यासोबत पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीच्या आढाव्यावरून तीव्र मतभेद झाल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगाल दौरा अर्ध्यावर सोडून गोयल दिल्लीत परतले होते. त्यामुळे […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

मोदींना हरवण्यासाठी प्रियांका गांधींना पुढे करा : प्रकाश आंबेडकराचा काँग्रेसला सल्ला

X: @therajkaran मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुंबईत (Mumbai) मुलुंड येथील लोकशाही गौरव महासभेत बोलताना मोदी सरकारवर (Modi Sarkar) हल्लाबोल चढवला आहे. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी 400 जागा निवडून आणणार अशी घोषणा केली आहे. लवकरच लोकसभा निवडणूक लागतील. यात लोकांनी ठरवलं पाहिजे की, या ४०० पैकी ४८ जागा या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

‘अंतरिम नव्हे, मोदी सरकारचा अंतिम अर्थसंकल्प’; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

मुंबई आज मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारने केलेली कामं आणि येत्या काळातील प्लान जाहीर केले. आयकर स्लॅब व्यतिरिक्त इतर कोणत्या क्षेत्रात मोठ्या घोषणा करण्यात आल्या नाहीत. यावर विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. ‘देशातील शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा, नोकरदार, मध्यमवर्गीय यांच्या खिशावर डल्ला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

‘शेतकरी, ग्रामीण विभाग व बेरोजगार तरुणांची घोर उपेक्षा करणारा अर्थसंकल्प’; किसान सभेची टीका

मुंबई आज मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारने केलेली कामं आणि येत्या काळातील प्लान जाहीर केले. आयकर स्लॅब व्यतिरिक्त इतर कोणत्या क्षेत्रात मोठ्या घोषणा करण्यात आल्या नाहीत. मोदी सरकारच्या या अंतरिम अर्थसंकल्पावर किसान सभेकडून टीका करण्यात आली आहे. कृषी क्षेत्राचा विकासदर 4% वरून घसरून 1.8% पर्यंत खाली […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय विश्लेषण

‘आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही’, अर्थमंत्र्यांच्या अंतरिम अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या वर्षी निवडणुका असल्याने अंतरिम अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात येत नाहीत. मात्र करदात्यांसाठी मोदी सरकारने चांगली बातमी दिली आहे. वर्षिक ७ लाख उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आयकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

निवडणुका शिंदे-फडणवीस व अजितदादांच्या नेतृत्त्वात लढविणार : चंद्रशेखर बावनकुळे

X: @therajkaran मुंबई: सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा भाजपाचा दुपट्टा घालतो तेव्हा तो कार्यकर्ता होतो. सुपर वॉरियर्सच्या गळ्यात असलेला भाजपाचा दुपट्टा हा हीच त्यांची ओळख आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. कार्यकर्त्यांनी आपला सन्मान व या दुपट्ट्याची शान राखण्यासाठी पक्षकार्य करताना निवडणुकीत विजयासाठी प्रयत्न करावे. मुंबई शहरातील मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

‘भाजपचा नारा, बेटी रुलाओ, बेटी सताओ और बेटियों को घर बिठाओ’; काँग्रेस आक्रमक

नवी दिल्ली ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपट्टू साक्षी मलिक हिने संतापाच्या भरात निवृत्तीची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षांनी भाजपला घेराव घातला आहे. गुरुवारी साक्षी मलिकच्या निवृत्तीच्या (Olympic champion Sakshi Malik Retirement) घोषणेनंतर विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मोदी सरकारविरोधात आपला राग व्यक्त केला. आज काँग्रेसने पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला. कुस्तीपट्टू महिला खेळाडूंवरील लैंगिक शोषणाचे आरोपी भाजप […]

मुंबई ताज्या बातम्या राष्ट्रीय

विधानसभा निवडणूक : एक्झिट पोल्सनुसार राजस्थान, मध्य प्रदेशात भाजपची सत्ता?

Twitter: @therajkaran Assembly Election 2023 Exit Poll: मुंबई मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगना आणि मिझोराम, या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका पार पडल्या. तेलंगनात मतदान पूर्ण झाल्यानंतर एग्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. अधिकतर एग्झिट पोलमध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपला आघाडी मिळण्याचा अंदाज लावला जात आहे, तर दुसरीकडे तेलंगना आणि छत्तीसगडात काँग्रेसला आघाडी मिळणार असल्याचं […]

ताज्या बातम्या मुंबई

निर्मल बिल्डिंगमधून कंत्राट वाटप – नाना पटोले यांचा आरोप

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील येड्याच्या सरकारने एका व्यक्तीला तिजोरीच्या चाव्या दिल्या असून हा सरकारचा दलाल निर्मल बिल्डिंगमध्ये बसून भरमसाठ किमतीला कंत्राटाचे वापट करतो, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. राज्य शासनाने शासन आदेश काढून मंत्रालयातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवेशावर आणि वेगवेगळ्या विभागात जाण्यावर बंधने आणली आहेत. याबाबत टीका करताना नाना […]