राष्ट्रीय ताज्या बातम्या

AAP : आपचे नेते सत्येंद्र जैन यांना सुप्रीम कोर्टाचा दणका : तात्काळ आत्मसमर्पण करण्याचे आदेश 

X: @therajkaran आम आदमी पक्षाचे जेष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा धक्का बसला आहे. वैद्यकीय कारणास्तव बाहेर असणाऱ्या जैन यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला असून त्यांना ‘तात्काळ आत्मसमर्पण’ करण्यास सांगितले आहे. सत्येंद्र जैन यांना मे २०२२ मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

Arvind Kejriwal : दारु घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

X: @therajkaran दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांना ईडी समन्स प्रकरणी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज पहिल्यांदाच कथित दारू घोटाळा प्रकरणी न्यायालयात हजर झाले. यापूर्वी ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात […]

विश्लेषण महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नवाबांसाठी अजित पवारच (म)मालिक?

@vivekbhavsar मुंबई मनी लॉन्ड्रीग आणि मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्याशी असलेल्या कथित संबंधामुळे सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मलिक यांना जणू काही आरोपमुक्त केले आहे, अशा अविर्भावात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक कोणत्या गटात जाणार यावर दावे – […]