मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार खासदारांची राज्यमंत्रीपद वर्णी तर दोन खासदारांना कॅबिनेट मंत्रिपद !
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदी यांच्यासह एनडीएच्या 69 खासदारांनी केंद्रीय कॅबिनेट आणि मंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्या खासदारांना राज्यमंत्रीपद आणि कॅबिनेट मंत्रिपद मिळेल यांची लागून राहिलेली उत्सुकता संपली असून या . मोदी सरकारच्या शपथविधीच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 6 खासदारानी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे . […]