सांगलीत विशाल पाटलांची बंडखोरी, आज मोठं शक्तिप्रदर्शन
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सांगली मतदारसंघात ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि काँग्रेसमध्ये (Congress) जोरदार रस्सीखेच झाली होती. मात्र हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला. शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी देण्यात आली . त्यामुळे काँग्रेसचे नाराज असलेले विशाल पाटील (Vishal Patil) यांनी बंडखोरी करत आता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला […]