ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभा जिंकलो म्हणून गाफील राहू नका : काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला

X : @NalawadeAnant मुंबई – काँग्रेस पक्षाच्या कामगिरीवर मागील काही दिवसात टीका केली जात होती. मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व महाविकास आघाडीला चांगले यश मिळालेले असले तरी पुढील लढाई सोपी नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत (assembly election) विजयासाठी मेहनत करावी लागणार आहे, लोकसभा (Lok Sabha election) जिंकलो म्हणून गाफील राहू नका, असा इशारा देतानाच विधानसभा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मनसे कोकणात शिंदे सेना – राष्ट्रवादी विरोधात “या” मतदारसंघात उमेदवार देणार!

X : @milindmane70 मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकणात विधानसभा निवडणुकीचे (Assembly election) बिगुल वाजवले आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील 15 विधानसभा जागांपैकी सात विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची व्यूहरचना केली आहे. मनसेने (MNS) महाराष्ट्रात 288 पैकी 200 ते 225 जागा स्वबळावर लढण्याची तयारी केल्याची माहिती मनसेचे कोकणचे सरचिटणीस आणि मुखेडचे माजी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

निधी वाटपात युपी, बिहारला भरभरून दान; महाराष्ट्राच्या तोंडाला मोदींनी पुसली पाने

X : @NalawadeAnant मुंबई महाराष्ट्रातून जीएसटीसह (GST) सर्व प्रकारच्या कर संकलनातून (Tax collection) सर्वात जास्त निधी केंद्र सरकारकडे जमा होतो. पण राज्याला निधी देताना मात्र हात आखडता घेतला जातो. आता नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे नवीन सरकार (NDA government) स्थापन झाल्यानंतर राज्यांना निधी वितरण करण्यात आले. यामध्ये भाजपाशासित राज्यांना भरभरून निधी आणि महाराष्ट्राला […]

मुंबई

नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदी शपथ ; राजनाथ सिंह, अमित शाहसह, नितीन गडकरींनी घेतली मंत्रिपदाची शपथ !

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी (Narendra Modi )यांनी आज तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली . त्यांच्यानंतर अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनीही सलग तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली . देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत राष्ट्र्पती भवन परिसरात हा शपथविधी सोहळा पार पडला . मै नरेंद्र दामोदारदास मोदी… ईश्वर साक्ष शपथ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मोदींच्या मंत्रिमंडळात श्रीकांत शिंदेची वर्णी लागणार ?

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी हे उद्या ( 9 जून) सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. काल एनडीएच्या घटकपक्षांची महत्त्वाची बैठक संसद भवनच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडली. यावेळी नरेंद्र मोदी यांची एनडीएचा संसदीय नेता म्हणून निवड करण्यात आली. यासाठी राजधानी दिल्लीत कडेकोट बंदोबस्त करण्यात येणार आहे .या एनडीएतील (NDA) घटकपक्षांना 4 […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नरेंद्र मोदीं आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याची वेळ बदलली ; सायंकाळी 7.15 वाजता सोहळा पार पडणार !

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Loksabha Election Result) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची एनडीएने (NDA) संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे . नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहे. त्यांचा शपथविधी सोहळा ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता या शपथविधी सोहळ्याची वेळ बदलली असून सायंकाळी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

आता लक्ष्य विधानसभा : काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला

X : @NalavadeAnant मुंबई लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha election result) काँग्रेस पक्षाने १७ जागा लढवून सर्वांच्या एकजुटीने १४ जागांवर दणदणीत विजय मिळवला, हे कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे यश आहे, त्यामुळे एकजुटीची ही वज्रमुठ अशीच कायम ठेवणे गरजेचे आहे. लोकसभेची लढाई आपण जिंकली आहे, आता विधानसभा हे आपले लक्ष्य असून असाच लढा देऊ व विधानसभेत महाविकास आघाडीचे सरकार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार ; ९ जूनला शपथविधी होणार !

मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येणार आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी (Prime Minister) विराजमान होणार आहेत. त्यांच्या या शपथविधीची (Swearing Ceremony) तारीखही ठरली असून 9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता मोदी पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत , अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी एनडीएच्या संसदीय […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला ; अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र खाती भाजपकडे ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीए (NDA)सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्मुल्या ठरला आहे . काल झालेल्या एनडीएच्या बैठकीत घटकपक्षांनी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीं (PM Modi) यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे . त्यानुसार सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनडीएच्या सरकारमध्ये पाच खासदारांमागे १ मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरला आहे. अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र ही चार खाती भाजप( bjp) स्वतःकडेच ठेवणार आहेत. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

दिल्लीत हालचालींना वेग ; देवेंद्र फडणवीसांना भाजपचं केंद्रीय नेतृत्व सरकारमधून ‘मोकळे’ करणार?

मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाविकास आघाडीने ( mhavikas aaghadi )जोरदार मुसंडी मारली असल्याने राज्यात 45 पेक्षा जास्त जागा मिळवण्याची भाषा करणाऱ्या भाजपप्रणित महायुतीला( mhayuti )मोठा फटका बसला आहे. निकालाच्या दुसऱ्यादिवशी महाराष्ट्र भाजपाची मुंबईत बैठक पार पडली. यात महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी आपल्यावर घेत […]