नरेंद्र मोदीं आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याची वेळ बदलली ; सायंकाळी 7.15 वाजता सोहळा पार पडणार !
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Loksabha Election Result) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची एनडीएने (NDA) संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे . नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहे. त्यांचा शपथविधी सोहळा ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता या शपथविधी सोहळ्याची वेळ बदलली असून सायंकाळी […]









