भाजपने २०१८ मधली ही चूक टाळली; मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडच्या विजयाचं गमक काय?
दिल्ली लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपसाठी चांगली बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशात भाजप पुन्हा एकदा बहुमत मिळवताना दिसत आहे. तर दुसरीकडे राजस्थानातदेखील भाजप पाच वर्षांनी पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्येही भाजपने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंतच्या निकालांचा कल पाहता, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजप सत्ता स्थापन करू शकते. छत्तीसगडमध्ये काही अंशी […]









