नाशिक लोकसभेची द्राक्षे राजकीयदृष्ट्या आंबटच
X: @ajaaysaroj जागावाटप अंतिम टप्प्यात आले तरी नाशिक लोकसभेचा तिढा काही सुटत नाहीये. महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही ठिकाणी इच्छुकांसाठी येथील जागेवरील द्राक्षे राजकीयदृष्ट्या आंबटच ठरताना दिसत आहेत.मविआने उमेदवार जाहीर केला तरीही आणि महायुतीच्या मॅरेथॉन बैठका रोज होत असल्यातरीही , नाशकातल्या मळ्यातील उमेदवारीची गोड द्राक्षे नक्की कोणाच्या मुखात पडणार आहेत, व कोणासाठी ती आंबटच […]









