विश्लेषण ताज्या बातम्या

सुनील तटकरेंनी राखली अजित पवारांच्या राष्ट्रवादीची लाज

X : @vivekbhavsar मुंबई तुमचे वय झाले, या वयात राजकारण सोडून घरी बसायचे आणि आमच्या सारख्या तरूणांना मार्गदर्शन करायचे अशी टीका करत काका अर्थात शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी दगाफटका करत मोठ्या संख्येने आमदार आणि खासदार सोबत घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फुट पाडली आणि भाजप – शिवसेना युती सरकारमध्ये सामील झालेले अजित पवार (Ajit Pawar) […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

घरातल्या लेकीवर बाहेरच्या सुनेकडून कर्ज घ्यायची वेळ

वांगीशेतीत कोट्यवधींचे उत्पन्न घेणाऱ्या सुप्रिया कर्जबाजारी X: @ajaaysaroj सुप्रिया सुळे आणि कित्येक वर्षे कोट्यवधींचे उत्पन्न देणारी त्यांची वांगी शेती याच्या सुरस कथा देशभर प्रसिद्ध आहेत. मात्र आज त्याच सुप्रियाताईंवर तब्बल ५५ लाखांचे कर्ज असल्याच्या बातमीने पुरोगामी महाराष्ट्र हळहळला आहे. बरं ते कर्जही आपली प्रतिस्पर्धी, बाहेरच्या घरातून आलेली भावजय सुनेत्रा पवार यांच्याकडून सुप्रियाताईंना घ्यावे लागले आहे, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘ती अतिशय चुकीची…..’; कुख्यात गुंड गजा मारणे आणि पार्थ पवार यांच्या भेटीवर काय म्हणाले अजित पवार?

पुणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार आणि कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या भेटीचा व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यावर विरोधकांनी टीका केली. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली असून मी त्याबद्दल माहिती घेत आहे. अजित पवार पुढे म्हणाले की, काही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कुख्यात गुंड गजा मारणे सपत्नीक पार्थ पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चा

पुणे पुण्यातील राजकीय वर्तुळात राजकारण्यांबरोबरच गुन्हेगारी क्षेत्राशीसंबंधित व्यक्तींचा प्रभाव पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर कुख्यात गुंड गजा मारणे याने सपत्नीक अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीवरुन अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. गजा मारणे याने पत्नीसह पार्थ पवारांची भेट घेतली. त्याची पत्नी जयश्री मारणे माजी नगरसेविका आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांची राज्यसभेत एन्ट्री? राणेंचं तिकीट कापणार?

मुंबई एप्रिल महिन्यात राज्यसभेतील राज्यातील सहा जागा रिक्त होणार असल्याने राज्यसभेत कोणाला पाठवायचं यावरुन महायुतीत संगीत खुर्ची सुरू झाली आहे. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. पार्थ पवारांसह विनोद तावडे, विनय सहस्त्रबुद्धेंनांही राज्यसभेत पाठवण्याची चर्चा आहे. शिवसेना, राष्ट्रवादीत फूट पडल्याने महायुतीला फायदा होणार असून सहा पैकी पाच […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजितदादांचं चॅलेंज पुत्र पूर्ण करणार? शिरूरच्या मैदानात अमोल कोल्हे विरूद्ध पार्थ पवार…

पुणे शिरूर मतदारसंघाची जागा आपण जिंकून दाखवतोच, अशा शब्दात अजित पवारांनी अमोल कोल्हेंना खुलं चॅलेंज दिल्यानंतर आता दोन्ही गटासाठी शिरूर मतदारसंघ प्रतिष्ठेचा झाला आहे. अजित पवार शिरूर मतदारसंघातून कोणाचं नाव पुढे करणार याबाबत चर्चा सुरू असताना त्यांचे पूत्र पार्थ पवारांचं नाव समोर आलं आहे. आज ९ जानेवारी रोजी पार्थ अजित पवार यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघात […]