Shalarth ID scam : राज्यातील बॅकडेटेड शिक्षक भरती घोटाळ्याची SIT चौकशी; ‘राजकारण’च्या वृत्ताची शासनाने घेतली दखल
X @vivekbhavsar मुंबई: राज्यातील शालार्थ प्रणालीतील (Shalarth ID) नियमबाह्य आणि बॅक डेटेड शिक्षक भरती घोटाळ्याची पोलखोल *‘राजकारण’*ने २८ जुलै रोजी उघड केली होती. आता अखेर राज्य सरकारने याची गंभीर दखल घेत, या कोट्यवधी रुपयांच्या वेतन घोटाळ्याची (Scam) चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक (S.I.T.) नेमण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने (School Education Department) ७ ऑगस्ट […]