ताज्या बातम्या राष्ट्रीय

केंद्राचा शेतकऱ्यांना 4 पिकांवर MSP चा प्रस्ताव, 2 दिवसांसाठी ‘दिल्ली चलो’ मोर्चा थांबवला!

नवी दिल्ली रविवारी रात्री सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ‘दिल्ली चलो’ मोर्चा दोन दिवसांसाठी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन दिवसात सरकारकडून देण्यात आलेल्या MSP म्हणजे किमान समर्थन मूल्याचा प्रस्ताव समजून घेतील आणि त्यानंतर पुढील रणनीती ठरवतील. शेतकरी नेते आणि केंद्र सरकारमध्ये रविवारी झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी ४ पिकं त्यात मका, कापूस, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

शरद पवारांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. आज त्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरा राष्ट्रवादी पक्ष अशी मान्यता देण्याचा निर्णय दिला होता. यावर शरद पवार गटाने आक्षेप नोंदवला होता. न्या. सूर्यकांत, न्या. दीपंकर दत्त आणि न्या. के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवाजी महाराजांची 394 वी जयंती, शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहात शासकीय सोहळ्याचं आयोजन

शिवनेरी आज १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती साजरी केली जात आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त शासकीय जयंती सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सध्या राज्यभरातील वातावरण शिवमय झाल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने गेट वे ऑफ इंडिया येथील शिवाजी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘कांदा निर्यात बंदी उठवून केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा’

मुंबई कांदा निर्यात बंदी उठवून केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे. केंद्राच्या निर्णयाचे स्वागत असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे आहे हेच आजच्या निर्णयातून स्पष्ट झाले झाले असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. दोनच दिवसांपुर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

काका-पुतण्याचं नातं कसं असायला हवं…; लातूरमध्ये कार्यक्रमादरम्यान रितेश देशमुख भावुक

लातूर लातूरच्या निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना संकुलात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रतिकृतीचे अनावरण आज करण्यात आले. या कार्यक्रमाला काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी अभिनेता रितेश देशमुख भाषणादरम्यान वडिलांच्या आठवणीत भावुक झाला. समाज आणि कुटुंबात वेगवेगळ्या भूमिका बजावताना तुम्ही लोकांशी कसे वागता हेच खरं भांडवल आहे. माझे आजोबा आणि वडील विलासराव […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मोठी बातमी! कांद्यावरील निर्यातबंदी उठवली, केंद्राचा मोठा निर्णय

नवी दिल्ली केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी लावण्यात आलेला कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री समितीची बैठक झाली आहे. या बैठकीत निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सरकारनं जरी कांदा निर्यातील परवानगी दिली असली तरी, त्यावर मर्यादा ठेवण्यात आली आहे. 3 लाख मेट्रिक टन कांदा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अखेर ठरलं! लोकसभेत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार लढत

बारामती शरद गटाला अस्वस्थ करणाऱ्या महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांनी आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. अजित पवार शरद पवारांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड अजितांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकमेकांना उत्तर देण्यासाठी दोघांमध्ये स्पर्धाच सुरू आहे. त्यामुळे यावेळी बारामती लोकसभा निवडणूक रंजक ठरणार आहे. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

रत्नागिरी, पालघर आणि दक्षिण मुंबई मतदारसंघात भाजपचा उमेदवार? शिंदे गटाच्या दाव्याचं काय?

मुंबई गेल्या निवडणुकीत शिवसेनेकडून जिंकलेल्या मतदारसंघाच्या जागा महायुतीत शिंदे गटाकडे कायम राहिल असा दावा पक्षाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात वेगळ चित्र दिसून येत आहे. दक्षिण मुंबईगेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत निवडून आले होते. त्यामुळे या जागेवर शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ते दक्षिण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना खणखणीत उत्तर; सेल्फीवरुन मोदींच्या इतिहासाचा पाढाच वाचला!

मुंबई ‘आपल्याला बारामतीचा, महाराष्ट्राचा विकास करून घ्यायचा आहे. यासाठी नुसता खासदार निवडून द्यायचा आणि त्याने संसदेत फक्त भाषणं करायची, यातून प्रश्न सुटत नाहीत. मी मतदारसंघात न येता, मुंबईत बसून उत्तम संसदपटू म्हणून खिताब मिळविला असता तर मतदारसंघातील कामं झाली असती का? नुसतं सेल्फी घेऊन कामं होत नसतात, अशा शब्दात अजित पवार यांनी बारामतीच्या विद्यमान खासदार […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशात ऑपरेशन कमल? कमलनाथ-नकुलनाथ यांच्या जोडीसह ‘या’ आमदारांवर भाजपची नजर!

भोपाळ लोकसभा निवडणूक २०२४ च्या आधी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ आपला सुपूत्र नकुलनाथ यांच्यासह भाजपमध्ये सामील होण्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या कमलनाथ हे नकुलनाथ यांच्यासह दिल्लीला पोहोचले आहेत. यादरम्यान मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटस सक्रिय असल्याचं दिसून येत आहे. यादरम्यान काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी अलर्ट झाले आहेत. काँग्रेसच्या आमदारांना रोखण्यासाठी पक्ष संघटनेकडून प्रयत्न […]