मुंबई

स्वच्छता कामगारांना आम आदमी पार्टीचा पाठिंबा; मुंबई महानगरपालिकेसमोर जोरदार निदर्शने 

X: @therajkaran मुंबई: मुंबई महानगरपालिकेची कंत्राटे म्हणजे संघटित लुटीशिवाय दुसरे काहीच नाही; भाजपला दलित आणि बहुजन विरोधी म्हणत, भाजपच्या नेतृत्वाखालील खोके सरकार आणि बहुधा विधान परिषद सदस्य प्रसाद लाड आणि त्यांच्या नातेवाईकांच्या कंपनीला स्वच्छतेच्या कामाची कंत्राटे देण्याचा भाजपचा डाव आहे, अशी टिका मुंबई आम आदमी पार्टीने केली आहे.  आम आदमी पार्टीने आज मुंबई महापालिकेविरोधात पालिका मुख्यालयासमोर पीडीत […]

महाराष्ट्र

एकेरी भाषेत बोलाल तर उत्तर एकेरी भाषेत दिलं जाईल : आ. प्रसाद लाड यांचा इशारा

X : @NalavadeAnant मुंबई: मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत आरोप करत आहेत, ते यापुढे आम्ही सहन करु शकत नाही. यापुढे जर त्यांनी असं केलं तर त्यांना देखील एकेरी भाषेतच उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLC Prasad […]

मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघासाठी भाजप ॲक्शन मोडवर

Twitter : @NalavadeAnant मुंबई भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी महाविजय मिशन ४५ प्लस हाती घेतले असून याची जोरदार तयारी सुरु करण्याच्या दृष्टीने मुंबईतही पक्षाच्या विविध पातळीवर काम सुरू आहे. याचा आढावा आज झालेल्या कोअर कमिटी बैठकीत घेण्यात आला. मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक रचना, बदललेली राजकीय स्थितीबाबत या बैठकीत चर्चाही करण्यात आली. तसेच आगामी काळातील कार्यक्रमांचे नियोजनही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कंत्राटी भरतीला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विरोध

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्य सरकार आता कंत्राटी पद्धतीवर अनेक विभागातील पदे भरणार असून या संदर्भातील शासनाने काढलेल्या जीआरची  शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी प्रदेश कार्यालयासमोर होळी करण्यात आली. युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख व प्रदेश उपाध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वात होळी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारीही […]