महाराष्ट्र

विधानसभा निवडणूकीत तळकोकणातून काँग्रेसचा सुपडा साफ होणार? एकही जागा लढणे अशक्य!

@milindmane70 मुंबई: येत्या विधानसभा निवडणुकीत (assembly elections) कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील 15 पैकी एकही जागा काँग्रेसला (Congress) मिळण्याची सुतराम शक्यता नाही. कोकणात (Konkan) काँग्रेसने फक्त राष्ट्रवादी (शरद पवार) (NCP-SP) व शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) (UBT Shiv Sena) व्यासपीठावर जाऊन भाषणे करण्यापलीकडे कोकणातील काँग्रेसच्या नेत्यांना दुसरे कोणतेही काम शिल्लक राहणार नसल्याचे स्पष्ट […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण

जरांगे फॅक्टर रोखण्यासाठी रावसाहेब दानवेंची राज्यसभेवर वर्णी ?

X : @MilindMane70 मुंबई – लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) राज्यातील मराठवाड्यासह, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा फॅक्टरमुळे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मराठा समाजातील (Maratha community) नेत्याला बळ द्यावे लागेल, याची जाणीव भाजपा पक्षाला झाल्याने रावसाहेब दानवे (Raosaheb […]

विश्लेषण ताज्या बातम्या

मिलिंद नार्वेकर घेणार माघार? एमसीएच्या अध्यक्षपदाची ऑफर!

X : @vivekbhavsar मुंबई महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत 12 उमेदवारांनी नामांकन भरल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता वाढली आहे. प्रत्यक्ष मतदान झाल्यास मतांची फाटाफूट होऊन शेकापचे जयंत पाटील (PWP leader Jayant Patil) किंवा अजित पवार (Ajit Pawar) गटाचा एक उमेदवार यापैकी एकाचा पराभव निश्चित आहे. हे टाळण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. बहुजन […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Raigad Lok Sabha : रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते विरोधात आदिती तटकरे लढत होणार?

X : @milindmane70 रायगड लोकसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत विजय संपादन करून देखील हाती काही लागले नाही, विरोधात गेलेल्या शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पक्षाकडून सहकारी मिळेलच याची खात्री नसल्याने विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (अजित पवार) सुनील तटकरे यांनी पुन्हा लोकसभेत न जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  त्या ऐवजी ते […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Madha Lok Sabha : माढा लोकसभा मतदारसंघावर जयंत पाटलांचा दावा

X: @therajkaran मुंबई: माढा लोकसभा मतदारसंघ अधिकच चर्चेत आला आहे. या मतदारसंघात आधी महायुती आणि आता महाविकास आघाडीत जागेवरून रस्सीखेच चालु आहे. या मतदारसंघावर (Madha LokSabha) आता शेकापने दावा केल्याने महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) पेच वाढण्याची शक्यता आहे. आमदार जयंत पाटील (Jayant Patil), शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख (Dr Babasaheb Deshmukh) यांच्यासह कार्यकत्यांनी सोमवारी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

लोकसभा निवडणूक लढण्यापूर्वी सुनील तटकरे जाणून घेणार पदाधिकाऱ्यांची मते 

X : @milindmane70 मुंबई: देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha elections 2024) वारे जोमाने वाहू लागले असून कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यातच भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे नाहीत. मात्र, भाजपकडून रायगड लोकसभा मतदारसंघावर दररोज दावा केला जात आहे. त्यामुळे या मतदारसंघातील मागील पाच […]

विश्लेषण

शिशिर धारकरांच्या सेना प्रवेशामुळे पेण विधानसभा मतदारसंघात भगवा फडकणार?

Twitter : @milindmane70 मुंबई रायगड जिल्ह्यातील पेण चे माजी नगराध्यक्ष आणि पेण अर्बन बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी शिशिर धारकर यांनी ऑगस्ट च्या शेवटच्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला (Shishir Dharkar joins UBT Shiv Sena). बँक घोटाळ्यातील आरोपीला उद्धव ठाकरे यांनी पक्षात प्रवेश दिल्याने राजकीय क्षेत्रात अनेकांच्या […]

विश्लेषण

सुनील तटकरेंची लोकसभा निवडणुकीतून माघार ?

Twitter : @milindmane70 मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार व अजित पवार हे दोन्ही गट लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून अजित पवार गटातील दहा मंत्र्यांना राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरे यांनी त्यांच्या कन्येसाठी कोकणातील पालघर , ठाणे , रायगड व रत्नागिरी या चार जिल्ह्यातील आठ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी घेतली आहे. […]