Hatkanangle Lok Sabha : शिंदेंची नवी चाल; अपक्ष आमदाराच्या भावाला उतरवणार रिंगणात
X: @therajkaran मुंबई: हातकणंगले लोकसभा मतदारसंघात (Hatkanangle) जागावाटपावरून आणि उमेदवारावरून अजूनही संभ्रम आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) हे सध्या शिंदे गटात आहेत. पण त्यांच्याविरोधात नाराजी असल्याचे भाजपच्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे धैर्यशील माने यांच्या नावाला भाजपचा विरोध आहे, तर एकनाथ शिंदे मात्र आपला उमेदवार देण्यासाठी नवीन चाल खेळत आहेत. यासाठी शिरोळमधील अपक्ष आमदार […]