महाराष्ट्र

संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा;  आशिष शेलार यांची मागणी

X : @NalawadeAnant मुंबई – शिवसेना उध्दव ठाकरे शिवसेनेचे नेते, युवा सेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने मागील २५ वर्षात जी निकृष्ट दर्जाची कामे केली त्यामुळेच मुंबईकरांना हे भोगावे लागत आहे. बुधवारी मुंबईत पावसामुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्याला तेच जबाबदार आहेत,असा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केला. प्रदेश कार्यालयात घेतलेल्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘रश्मी ठाकरे कपटी, उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष कोंडून ठेवलं’, शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्याचा काय दावा?

मुंबई – उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या राजकारणात नेहमीच चर्चेत असतात. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री होण्यापाठीमागे रश्मी ठाकरेंची महत्त्वाकांक्षा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. अशात लोकोसभा निवडणुकांच्या धामधुमीत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी थेट रश्मी ठाकरेंनाच लक्ष्य केलंय. काय म्हणालेत सदा सरवणकर? रश्मी ठाकरे या दिसायला भोळ्या दिसत असल्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“मातोश्री”च्या गळ्यातील ताईत रवींद्र वायकर राजकीय बळी की पटलावरील मोहरा

X: @therajkaran गेली कित्येक वर्षे मातोश्रीच्या गळ्यातील ताईत असणारे आमदार रवींद्र वायकर (MLA Ravindra Waikar) यांच्या कित्येक महिने अपेक्षित असलेल्या शिवसेना शिंदे गटातील (Shiv Sena Shind group) प्रवेशाने फारसे कोणाला आश्चर्य वाटत नसले तरी त्यांचा प्रवेश हा “राजकारणाचा धंदा, धंद्यातील राजकारण आणि त्यामागचे अर्थकारण” सुरक्षित राहावे यासाठीच केलेला खटाटोप आहे, अशी चर्चा राज्यातील जाणकारांमध्ये सुरू […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

…… हे संजय राऊतासारख्या तीनपट माणसाला काय सांगायचं : नितेश राणेंचा टोला

X: @therajkaran मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राऊतांनी केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता नितेश राणे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. नितेश राणे म्हणाले, अमित शाह, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आदित्य आणि रश्मी ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याची चर्चा, दीपक केसरकर यांचा काय दावा?, संजय राऊत म्हणाले…

मुंबई – आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची चर्चा सध्या सुरु आहे. यातच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय. ही चर्चा सुरु असताना उद्धव ठाकरे गप्प का, असा सवाल केसरकर यांनी केलाय. उद्धव ठाकरे भाजपाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. यातूनच आदित्य […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘स्त्री शक्ती संवाद यात्रे’ निमित्ताने रश्मी ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात

मुंबई राज्यभरात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. सर्वच पक्षाकडून विविध पातळीवर निवडणुकीची पूर्वतयारी केली जात आहे. आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटासमोरील आव्हान मोठं आहे. यासाठी आता उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. पहिल्यांदाच रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्त्री शक्ती संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. मंगळवार […]