कोल्हापुरसह हातकणंगलेत काटे कि टक्कर ; शिंदेच्या दोन्ही विद्यमान खासदारांना उमेदवारी जाहीर
मुंबई : गेल्या महिनाभरापासून कोल्हापुर लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या जागेवरून चांगलाच चर्चेत आला आहे .अखेर जागेवरील तिढा सुटला असून शिंदे गटाचे दोन्ही खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik )आणि धैर्यशील माने(Dhairyasheel Sambhajirao Mane)यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. संजय मंडलिक यांना कोल्हापूरमधून (Kolhapur )तर माने यांना हातकणंगलेमधून (Hatkanangale)उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारीविषयी सुरू असलेल्या चर्चेला […]