ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंची काँग्रेसपुढे लाचारी – संजय निरुपम

X : @NalawadeAnant मुंबई – हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हयात असताना राष्ट्रीय नेते चर्चेसाठी मातोश्रीची पायरी चढायचे हे देशाने पाहिले. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सत्तेच्या लालसेपोटी लाचारी पत्करुन दिल्लीतल्या काँग्रेस हायकमांडपुढे (Congress High Command) लोटांगण घालत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी मंगळवारी येथे एका पत्रकार […]

महाराष्ट्र

आदिवासी समाजाच्या विकासासाठी रेल्वे सेवेची गरज : खासदार सुरेश म्हात्रे 

X : @therajkaran पालघर – भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे (MP Suresh alias Balya Mama Mhatre) यांनी वाडा येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड, वाडा या आदिवासी भागाचा विकास (Development of Tribal area) करायचा असेल तर या भागात रेल्वे सुरू (railway service) होणे महत्वाचे आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी […]

विश्लेषण ताज्या बातम्या

मिलिंद नार्वेकर घेणार माघार? एमसीएच्या अध्यक्षपदाची ऑफर!

X : @vivekbhavsar मुंबई महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत 12 उमेदवारांनी नामांकन भरल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता वाढली आहे. प्रत्यक्ष मतदान झाल्यास मतांची फाटाफूट होऊन शेकापचे जयंत पाटील (PWP leader Jayant Patil) किंवा अजित पवार (Ajit Pawar) गटाचा एक उमेदवार यापैकी एकाचा पराभव निश्चित आहे. हे टाळण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. बहुजन […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजित पवार गटात राजकीय भूकंप ; अनिल पाटील भाजपात जाणार ?

मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याच धर्तीवर पक्षांमध्ये राजकीय नेत्यांचे इनकमिंग आणि आऊटगोईंगही होण्याच्या शक्यता आहेत . .एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील (Ajit Pawar Group) काही आमदार शरद पवार गटाच्या( sharad pawar group ) संपर्कात असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र […]

विश्लेषण महाराष्ट्र

महाराष्ट्राची सामाजिक घडी विस्कटली!

X : @vivekbhavsar गेल्या आठवड्यात एक डॉक्टर भेटले. मूळचे परभणीचे, माळी समाजाचे. राज्यातील लोकसभा निवडणूक निकालावर बोलताना त्यांनी एक अनुभव सांगितला आणि खंत व्यक्त केली. बालपणापासूनच तिघे मित्र, त्यातील दोघे मराठा समाजाचे. एकत्रच लहानाचे मोठे झालेले, घराच्या छतावर एकत्र बसून पार्टी करणारे, गप्पात एकमेकाची टिंगल करणारे हे मित्र. त्यातील एकाने व्हॉट्सअँप स्टेटस् ठेवलेलं. हा डॉक्टर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘ तुतारी ‘ वाजली , विधानसभेसाठी शरद पवारांच्या पक्षाची नवी फौज सज्ज !

मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दहा जागांपैकी तब्बल आठ जागांवर आघाडी घेत बाजी मारली . या यशानंतर आता राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी विधानसभेसाठी (vidhansbha )मास्टर प्लॅन तयार केला असून या पार्शवभूमीवर त्यांनी पुण्यामध्ये महत्वाची बैठक घेतली .या बैठकीत त्यांनी पक्षाच्या प्रत्येक खासदाराकडे त्यांच्या मतदार संघात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवार पुन्हा बारामतीच्या मैदानात ; विधानसभा निवडणुकीतही अजितदादांना शह देणार ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधील सर्वात हाय व्होल्टेज असलेल्या बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) धूळ चारल्यानंतर आता पुन्हा ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीच्या रिंगणात उतरले आहेत . अजितदादांना शह देण्यासाठी ते तीन दिवसांत अख्खी बारामती पिंजून काढणार आहेत . निंबुत या गावापासून शरद पवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाविकास आघाडी एकसंघपणे विधानसभा निवडणूक लढून सत्तेत येईल – नेत्यांचा विश्वास

X : @therajkaran मुंबई – अठराव्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha election) मतदानातून जनतेने महाराष्ट्रात महविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) बाजूने कौल दिला याबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) या तीन प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी आज येथे एकत्र पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या जनतेप्रती आभार व्यक्त केले. तसेच आगामी विधानसभा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेचा इम्पॅक्ट ; अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात ; अनिल देशमुखांच्या विधानाने खळबळ

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली असून महायुतीला मोठा धक्का बसला आहे . या निवडणुकीत महायुतीला फक्त १७ जागा मिळवण्यास यश आलं. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला फक्त १ जागा मिळाली . यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे . या पार्शवभूमीवर राष्ट्ववादी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेचा इम्पॅक्ट ; अजित पवारांनी बोलावली राष्ट्रवादीची बैठक पण आमदार दांडी मारण्याच्या तयारीत

मुंबई : लोकसभेच्या निकालात महाराष्ट्रातील जनतेनं (Lok Sabha Election Result 2024) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aaghadi) बाजूनं कौल देत महायुतीचा पुरता धुव्वा उडवला आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार गटानं( NCP Ajit Pawar Group )पुन्हा एकदा कंबर कसली असून आज मुंबईत […]