ठाकरेंची शिवसेना उद्या उमेदवारांची घोषणा “सामनातून” प्रसिद्ध करणार
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) जागावाटपावर ठोस तोडगा काढता आलेला नाही. अशातच आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Uddhav Thackeray Shivsena)उद्या आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाकडून लढवल्या जाणाऱ्या या यादीत 15-16 जागांवरील उमेदवारांची घोषणा मुखपत्र सामनातून(Samana […]