OBC reservation : महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुका २७% ओबीसी आरक्षणासहित होणार – छगन भुजबळ
मुंबई : महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal on OBC reservation) यांनी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) २७% ओबीसी आरक्षण आणि सध्याच्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्याबद्दल स्वागत केले असून, यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body elections) पूर्ण ओबीसी आरक्षणासह होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले. भुजबळ यांनी सांगितले […]