NCP controversy : शरद पवार गटाला कोर्टाचा दिलासा :’राष्ट्रवादी-एससीपी’ आणि ‘तुतारी’ चिन्ह निवडणुकीत वापरता येणार
X: @therajkaran राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाच्या वादाच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Group) यांच्या गटाला दिलासा दिला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ‘राष्ट्रवादी-एससीपी’ हे नाव आणि ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह वापरण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं आज शरद पवार […]








