मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याची प्रत्येक जागा ठाकरेच जिकणारं ; राऊतांनी डिवचलं
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतदारसंघातील जागेवरून खटके उडत आहेत . अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील (Thane) जागा ठाकरेंची शिवसेनाच जिकणारं असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना (Eknath Shinde)चांगलंच डिवचलं आहे . कल्याण, डोंबिवली, पालघर या जागा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात लढविण्यात […]