पंकजा मुंडेंना टक्कर देणार शरद पवारांचा शिलेदार ; बीडमधून बजरंग सोनवणे रिंगणात
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून (BJP) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शरद पवारांचा शिलेदार या मतदारसंघात मुंडेंना टक्कर देऊन बाजी मारणार का […]