वसंत मोरेंचा 9 जुलैला होणार ठाकरे गटात प्रवेश : मशाल हाती घेऊन विधानसभेच्या रिंगणात !
मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (Shivsena Uddhav Thackeray Group) आता विधानसभा (Vidhanparishad Election 2024) निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. अशातच आज पुण्यातील माजी नगरसेवक आणि काँग्रेस नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांची (Uddhav Thackeray) भेट घेतली. या भेटीत त्यांच्यात […]