मोरेंची उमेदवारी पुण्यात कोणाला ठेवणार यशापासून वंचित
X : ajaaysaroj मुंबई: पुणे लोकसभा मतदारसंघाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, महाआघाडी कडून रवींद्र धनगेकर यांची उमेदवारी जाहीर झाली असतानाच दोन दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना तिकीट जाहीर केल्याने मोरेंची उमेदवारी पुणे लोकसभा मतदारसंघात यशापासून कोणाला वंचित ठेवते की त्यांचा दावा असल्याप्रमाणे स्वतःच यश संपादन करू शकते हे बघणे […]







