मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना – विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Twitter: @therajkaran मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली. ही अधिसूचना काढण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झालेला नसून मंत्रीमंडळाला विश्वासात न घेता मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही मराठा आरक्षणा बाबतची अधिसूचना काढल्याचा थेट व गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला असून […]