दुय्यम कारागृह व्यवस्था इतिहासजमा; राज्यातील उर्वरित ३६ कार्यरत कारागृहेही बंद
११६ कारागृहांची जुनी व्यवस्था संपुष्टात; महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय मुंबई — महाराष्ट्राच्या कारागृह व्यवस्थेत मोठा आणि ऐतिहासिक बदल करत राज्य सरकारने...









