देवस्थान जमिनींच्या कथित घोटाळ्याचा विधानसभेत स्फोट; जयंत पाटलांचा सरकारवर हल्ला
भूमाफियांना कोणाचे अभय? उच्चस्तरीय चौकशी करून मुख्य सूत्रधारांवर कारवाईची मागणी जयंत पाटील यांनी विधानसभेत देवस्थान जमिनींच्या कथित गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित...









