अतिवृष्टीवरून जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल; ‘मिसिंग लिंक’पासून रस्ते प्रकल्पांच्या...
मुंबई : राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांची गुणवत्ता, हवामान बदलासाठीचे नियोजन आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी...









