तिजोरीत पैसे नसताना नव्याने १८ हजार ३९९ कोटी द्यायचे कुठून?
राज्याचे अर्थ खाते विवंचनेत…..! X: @NalavadeAnant मुंबई: एकीकडे ज्या कंत्राटदारांनी राज्यांतील विविध विकास प्रकल्प महायुती सरकारच्या भरवशावर गेल्या वर्ष सव्वा...