’म्हाडा’च्या माध्यमातून दोन वर्षात सुमारे एक लाख घरे उभारणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मुंबई – राज्य सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी कटीबद्ध आहे, आणि येत्या दोन वर्षांत म्हाडाच्या माध्यमातून...









