पोलिसाचा ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त… तपास अधिक गंभीर वळणावर
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील रोहिणा गावात एका पोलीस कर्मचाऱ्याने उभारलेल्या ड्रग्ज उत्पादनाच्या कारखान्याचा पर्दाफाश झाला आहे. डीआरआय (महसूल गुप्तचर संचालनालय)...