Milind Mane

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

222

Articles Published
महाराष्ट्र ताज्या बातम्या

रायगड : पालकमंत्रीपदानंतर जिल्हा नियोजन समिती सदस्य नियुक्तीवरून वादाची शक्यता?

मुंबई : महायुती सरकारच्या अंतर्गत रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदावरून सुरू असलेला वाद अजून संपलेला नाही, आणि आता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरून...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

विधान परिषदेतील पाच जागांसाठी भाजपामध्ये ६० इच्छुकांची चढाओढ!

मुंबई : राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर, राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ जागांपैकी सात जागा भरल्यानंतर उर्वरित पाच जागांसाठी भाजपामध्ये...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

एसटी भाडेवाढीनंतर राज्यातील महामार्गावरील टोल दरांत वाढ; १ एप्रिलपासून टोल...

मुंबई : एसटी महामंडळाने १४.९५% प्रवासी भाड्यात वाढ केल्यानंतर आता राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील टोल टॅक्समध्येही १ एप्रिलपासून पाच...
मुंबई ताज्या बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता?

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळापत्रकात आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणाशी संबंधित प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात होणारी...
महाराष्ट्र

राष्ट्रवादी-शिंदे वादामुळे रायगड पालकमंत्रीपद भाजपाकडे?

मुंबई : राज्यातील महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ जानेवारी रोजी ३६ जिल्ह्यांसाठी पालकमंत्री व सहपालकमंत्री यांची...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या जमीन खरेदी प्रकरणाची आता अप्पर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी!

चार आठवड्यात शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील कोयना खोऱ्यातील झाडांणी गावातील संवेदनशील भागातील जमीन खरेदी प्रकरणी...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिलमध्ये; प्रथमतः महानगरपालिका, नंतर इतर संस्था

मुंबई : कोरोनाच्या काळातील अडथळे, प्रभाग पद्धतीतील बदल, महाविकास आघाडी सरकारचा पतन, महायुती सरकारचे सत्तास्थापन, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि त्यासंबंधित...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा केअर युनिटच्या ढिसाळ कारभाराविरोधात मूक...

महाड: महाडमधील ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा केअर युनिटच्या अपुऱ्या सोयीसुविधांमुळे मागील पंधरा वर्षांपासून नागरिक त्रस्त आहेत. सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि सरकारच्या...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

टोविंग व्हॅनच्या धडकेत स्कॉर्पिओतील चौघांचा मृत्यू, महाडवर शोककळा

महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर वीर रेल्वे स्टेशनजवळ मध्यरात्री 12.30 च्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात...