मविआच्या बैठकीला ‘वंचित’ मारणार दांडी, प्रकाश आंबेडकरांच्या मनात नेमकं काय?
मुंबई वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उद्या २७ फेब्रुवारी मंगळवारी होणाऱ्या मविआच्या बैठकीला अनुपस्थितीत राहणार असल्याचं समोर आलं आहे....