विधानसभा अध्यक्षांची तातडीची पत्रकार परिषद, ठाकरेंच्या ‘जनता न्यायालया’नंतर साधणार संवाद
मुंबई आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदेंच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाने हा निर्णय लोकशाही विरोधी...